सावली येथे (रामनवमी) प्रभू श्रीराम जन्मोत्सव मोठ्या जल्लोष उत्सवात थाटात साजरा केला #jantechaawaaz#news#portal#

142

ता.सावली येथे रामनवमी जल्लोष उत्सवाच्या शोभायात्रेला खासदार श्री.अशोकजी नेते यांची उपस्थिती
दिं. ३० मार्च २०२३

सावली :- तालुका शहर सावलीच्या वतीने सर्वधर्मसमभावनाने  संयुक्तरीत्या श्रीराम नवमी जन्मोत्सव शोभायात्रेला आयोजीत  कार्यक्रमाला खासदार अशोकजी नेते यांनी प्रभू  श्रीराम जन्मोत्सवाच्या भाविक भक्तांना शुभेच्छा देत,वेशभूषा परिधान केलेल्या बालगोपालांशी संवाद साधत राम भक्तांसह डीजेच्या तालावर नाचत आनंद व्यक्त करत भगवान श्रीराम यांचा जन्मदिवस  मोठ्या थाटामाटात मोठ्या उत्साहाने, आनंदाने साजरा केला.

श्रीराम या जयघोषाने  दींडि, ढोल,ताशा,पताका, म्युझिकल डीजे यासह सर्वधर्मसमभावनेने संयुक्तरित्या जल्लोउत्सव शोभायात्रेचे आयोजन केले हे एक सावली वासियजनतेसाठी
कौतुकास्पद  व आनंदाची बाब आहे.

यावेळी मा.खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते, महामंत्री तथा नगरसेवक सतिश बोम्मावार,जेष्ठ नेते प्रकाशजी खजांजी,नगरसेविका निलमताई सुरमवार, शहराध्यक्ष आशिष कार्लेकर,युवा नेते गौरवभाऊ संतोषवार,आशिष संतोषवार,मयूर गुरुनुले,आनंद खजांजी,राहुल 

लोड़्ड़ेलीवार,राकेश विरमलवार,राकेश कोनबटुलवार कृ.उ.बा.समिती सावलीचे निखिल सुरमवार,युवा नेते नितिन दुवावार,गुणवंत सुरमवार, रूपचंदभाऊ लाटेलवार,यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी महोदयांसह राम नवमी  सोहळा भाविक भक्तांच्या उपस्थिती संपन्न झाला.