सर्वसाधारण आरक्षणाने राकेश गोलेपल्लीवार यांची पसंती
सावली, – बोथली – कवठी जिल्हा परिषद, क्षेत्राच्या सदस्यांची आरक्षण सोडत पार पडली. जि.प. सदस्यांचे आरक्षण खुल्या प्रवर्गातून म्हणजे सर्वसाधारण निघाले. .
जि.प. सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी पक्षातील बहुतांश उमेदवार आपल्या ला मिळावी यासाठी तयार आहेत त्यातच राकेश गोलेपल्लीवार यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविणार अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे प्रतीक्षेनंतर जाहीर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या आरक्षण
घोषनेनंतर राजकीय पक्ष उमेदवार चाचपणीसाठी तर इच्छुक मतदारांच्या भेटी घेण्याच्या घडामोडींना वेग येणार आहे. . सदर क्षेत्रात जिल्हा परिषद सर्वसाधारण तर पंचायत समितीचे सदस्यांचे आरक्षण ओबीसी महिला पदाचे निघाले तरी राजकीय पक्षात जीव लावून कार्य करीत असलेल्या ‘सर्वसाधारण’ कार्यकर्त्यांना आरक्षणाप्रमाणे निवडणूक लढविण्याची पक्षीय संधी मिळणार का? यांचे कडे सर्वाचे लक्ष लागून आहे त्यातच राकेश गोलेपल्लीवार सदस्य ग्रा प जिबगांव तथा सामाजिक कार्यकर्ता जनतेच्या समस्या मांडण्यासाठी पुढाकार घेत असतात त्यांना जि प उमेदवार म्हणुन संधी मिळणार का या कडे कवठी बोथली जि प क्षेत्रातील जनतेचे लक्ष लागले आहेत