बेंबाळा :चंद्रपूर जिल्ह्यातील मुल बेंबाळा येथे सामाजिक कार्यकर्ता दीपक पा वाढई यानि बेंबाळ च्या बचत गट महिला साठी आवश्यकता असलेले उद्योगच्या माध्यमातुन महिला किती प्रमाणात उद्योग वाढ करता येईल,
आणि गावातील महिला बचत गट माध्यम मातून पुरुष वर्गाला तसेच काम किंवा रोजगार मिळेल आणि त्याच प्रमाणे महिला बाहेर गावी जावून काम करतात त्यासाठी आपण गावात कुठले उद्योग करता येईल, आणि गावाची आर्थिक उत्पन्न वाढता येईल यासाठी
मा प्रवीण वानखेड़े सर जागतिक महिला बैंक किरण गावतुरे सर g s t तसेच बेंबाळ उप सरपंच देवीदास ध्यानबोई वार सदस्य अरुणा ताई गेड़ाम आणि crf व सर्व ग्राम संघ महिला उपस्थिति राहून उद्योग ची भरपूर माहिती उपस्थिति मा वराकडून माहिती घेवून आपले सुद्या विच्यार मड़ण्यात आले आणि विच्यार एकूण घेतल आणि कार्यक्रम माची सांगता उपसरपंच देवीदास ध्यानबोईवार याची केली