दिं ०१ एप्रिल २०२३
*मा.खासदार श्री.अशोकजी नेते यांनी सावली तालुक्यातील बोरमाळा येथे एका चार वर्षीय मुलाला वाघाने ठार केल्या संदर्भात गावकऱ्यांसह, वाघाच्या दहशती संबंधी व गावातील विविध समस्या च्या विषयासंबंधी
आज दिं. ०१ एप्रिल २०२३ ला वनविभागाचे कर्मचारी, अधिकारीवर्ग, तहसिलदार साहेब, थाणेदार, यांच्यासह चर्चा करून आढावा घेत बैठक घेतांना खासदार अशोकजी नेते.
*यावेळी मा.खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते,ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष अविनाश पाल, महामंत्री तथा नगरसेवक सतिश बोम्मावार,निखिल सुरमवार,महिला
आघाडीच्या उपाध्यक्षा प्रतिभाताई बोबाटे, बोरमाळाचे सरपंच भोजराज धारणे,गेवराचे सरपंच मोहन चनावार,जगदिश हेटकर, पद्माकर इंगोले, यांच्यासह अनेक कार्यकर्ते व गावातील नागरिक यांच्या उपस्थिती घेण्यात आले.*