प्रतिनिधी//
कार्यक्रमात 50 गावातील लोकांची उपस्थिती राहणार
अहेरी तालुक्यातील गोमणी जवळील मूकडी टोला येथे येणाऱ्या याचं एप्रिल महिन्याच्या 27/28 तारखेला सल्ला गाग्रा पडापेन (आदिवासी देव) कार्यक्रम तसेच आदिवासी जननायक वीर शहीद बाबुराव शेडमके यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम होणार आहे तरी त्या कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीसाठी मुकडी टोला गावातील कार्यक्रम घेणाऱ्या समितीच्या आग्रह खातीर संदीप भाऊनी उपस्थीती लावली तेव्हा उपस्थित गावातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील शंकर मडावी, इंद्रशा पेंदाम, प्रभाकर मडावी, दिवाकर सडमेक,विनोद मडावी, जानकीराम सिडाम, उमेश मडावी, रवींद्र सिडाम, वासुदेव मेश्राम, शंकर गुरुनुले, सुरेश मडावी, दिनेश उरेते, मारुती आलम, धरमा वेलादि, चिंना सिडाम, ईश्वर मडावी, रघुनाथ उरेते सत्यवान वेलादी, साईनाथ सिडाम, गणेश कोट्रंगे, दर्शन गेडाम