शिवसेना युवा नेता संदीप भाऊ कोरेत तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन

112

प्रतिनिधी//

दि. 14 एप्रिल पेरमेली येथे
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी पेरमेली येथे सूरु असलेल्या भीम रैलीत शिवसेना युवा नेता (शिंदे गट) संदिप भाऊं कोरेत अभिवादन केले. तसेच कार्यकर्त्याचा आग्रह खातिर कार्यकर्ता समवेत डान्स पणं केला
यावेळी सामाजिक कार्यकर्ता बंडू दहागावकर, तूकेश कुंभारे, सुभाष दहागावकर, मनीष बचाड, साई चंदनखेडे युवा सेना उप जिल्हा प्रमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते