मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
मुलचेरा:: गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी शासकीय विश्राम भवन मुलचेरा येथे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद केले. व
या चर्चा खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी रस्ता आष्टी, मुलचेरा आलापल्ली या मार्गाचे प्रस्ताव टाकन्यात येईल व दूरध्वनी द्रवारे संवाद करण्यात येईल यांचे सोबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, यांनी महाशिवरात्री झाल्यानंतर आढावा बैठक घेण्यात येईल असे सांगितले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व कृषी बाजार समिती सभापती अजयभाऊ कांकडलवार व आदिवासी काँग्रेस सेल अध्यक्ष हनमंतू मडावी सोशल मीडिया अध्यक्ष गोपाल कविराज तालुका अध्यक्ष प्रमोद गुट्टेवार, चलावर काका,कालिदास कुसनाके,उमाकांत आत्राम,केसरी तेलामी, पवन आत्राम,गणपत मडावी,मनोहर हल्लामी, ककिरा ध्रूर्वा, संतोष तुमरेठी,सुरेश आत्राम,मोतीराम सिडाम पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होत.