आलापल्ली वनविभागातील वनरक्षक व पदोन्नत वनपाल संगठना नवीन कार्यकारिणी नियुक्ती करण्यात आली.

665

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अनिल कांदो चामोर्शी तालुका प्रतिनिधी
मो नंबर.9834475680

आलापल्ली वनविभागातील वनरक्षक व पदोन्नत वनपाल संगठनाची कार्यकरणी नियुक्ती करण्याकरिता वनवृत्त गडचिरोलीचे वृत्त अध्यक्ष श्री सिध्दार्थ मेश्राम आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. आलापल्ली वनविभागाचे अध्यक्ष श्री.आर.आर.जुवारे चामोर्शी वनपरिक्षेत्र उपाध्यक्ष श्री.विलास जवादे कार्याध्यक्ष श्री प्रांजय वडेट्टीवार सचिव श्री निलेश टेकाम कोषाध्यक्ष श्री चरण कांदो प्रसिध्दीप्रमुख श्री गणेश अडगोपुलवार महिला प्रतिनिधी कु.वंदना मडावी,करु.ताईबाई रामटेके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
वनरक्षक व पदोन्नत वनपाल संगठनाची कार्यकरणी नियुक्ती करण्याकरिता गडचिरोली वनवृत्तातिल सर्व वनकर्मचारी यांचे सहकार्य लाभले.