मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
*मुलचेरा.* तालुक्यातील मल्लेरा येथे गोपाळकाला कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे साजरा करतो. परंतु कार्यक्रम हा केवळ मनोरंजनसाठी नाही तर गोपाळकाल्याच्या कार्यक्रम हा श्री हनुमान चरित्रातून शोध घेण्यासाठी आहे. व मा.तहसीलदार विकास पाटील यांना गावातील महिला व पुरुष प्रतिष्टीक नागरिकांकडून पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व श्री.हनुमान मंदीरात दर्शन घेऊन मा.आदरनिय तहसीलदार विकास पाटील साहेब यांच्या हस्ते कार्तिक काल्याची कार्यक्रम पार पाडण्यात आला.
त्यावेळी गावातील प्रतिष्ठिक नागरिक असून श्री.देवाजी ओडेंगवार,वसंत ईष्टाम,प्रभाकर मरापे,श्री.नितेश कुसनाके पेसा अध्यक्ष श्री.रमेश मुत्येलवार कोतवाल,चींनाजी कोवे , अमसा सिडाम, बाबुराव चौधरी , नामदेव दुर्गे , इंद्रपाल अलोने , शंकर मरापे, तिरुपती पिल्लेवार ,गोपीनाथ वेलादी,नानाजी ओडेंगवार ,सीताराम आलाम, सदाशिव तोरे, महिला मंडळ विमलबाई ईष्टाम ,सुनीता ओडेंगवार शमलाताई कोंचेवार , सुमन नैताम, द्रौपदी चौधरी ,ताराबाई वेलादी प्रशासकीय कार्यकर्ते शारदाताई राजुलवार आशा वर्कर आशा ताई कुमरे आंगवाडी सेविका रमाताई अलोणे उज्वला संजय मरापे ग्रा पं उपसरपंच वर्षाताई आलोने ग्रा पं सदस्य ग्रा. पं.सरपंच व सदस्य यांचे समावेश होता.व सर्व गावकरी मंडळी व मोहूर्ली ,कोठारी चे भजन मंडळी उपस्थित होते.