प्रतिनिधी//
मा.ना.श्री.सुधीर मुनगंटीवार मंत्री वने,सांस्कृतिक कार्य,व मत्स्य व्यवसाय महराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिल्हा गोंदिया यांचे अध्यक्षतेखाली
दि.०८ मे.२०२३
जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे खरीप हंगामपुर्व आढावा बैठक घेत असतांना.
यावेळी खासदार अशोक नेते,खासदार सुनिल मेंढे,जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे,जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले,आमदार विजय रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल,आमदार मनोहर चंद्रिकापुरे,मुख्याधिकारी जि.प.अनिल
पाटिल,पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे,भाजपा जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर,माजी आमदार भैरसिंगजी नागपुरे तसेच अधिकारीवर्ग यांच्या उपस्थिती आढावा बैठक आयोजित.