कचारगड यात्रेत संदीप भाऊ कोरेत यांची उपस्थीती

160

*5 हजार वर्षी पासुन श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रे करीता येणा-या भाविक भक्तांन करीता 2006 पासून जनजाती चेतना समीती तर्फे निशुल्क भोजन,निवासाची,स्नानगृहाची,शौचालयाची,व आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमाची व्यवस्था करण्या येत आहे.
*या कार्यक्रमात जनजाती सुरक्षा मंच विदर्भ संयोजक संदीप कोरेत यांची विशेष उपस्थिती होती सोबत मंचावर प्रकाश गेडाम प्रांत संयोजक जनजाती चेतना परीषद विदर्भ, ABVP च्या प्रांत मंत्री पायल किन्नाके,अध्यक्ष डॉ.नाजूक कुमरे,उपाध्यक्ष लोकनाथ तितराम,डॉ.धुर्वे.मा.न्यायाधीश प्रकाश उईके.श्री चंद्रवंशी.श्री भावे.श्री संजय कुसराम.उपस्थित होते*

*मध्यप्रदेश,छत्तीसगड,महाराष्ट्रातील युवकांनी आदिवासी न्रुत्य केले.जनजाती चेतना समीती तर्फे प्रमाणपत्र देउन स्वागत केले समीती तर्फे आरोग्य शिबीरा चे आयोजन करण्यात आले होते तसेच इथे देत असणाऱ्या सेवा कार्याचा आलेल्या सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समिति तर्फे कऱण्यात आले