राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बुथ वाइज बैठक एटापल्ली विश्राम गृह इथे नुकतीच संपन्न झाली

216

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

प्रतिनिधी: तेजेश गूज्जलवार

या बैठकी दरम्यान 64 पैकी 45 बुथ प्रमुखांना प्रशिक्षण देण्यात आले .पुढील काही दिवसात विधानसभा निवडणूक लागण्याची संकेत आहेत .त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांचा हालचाली सुरु झालेल्या आहेत. त्या अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष अतुल भाऊ गण्यारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली तालुका अध्यक्ष संतोष भाऊ समुद्रलवार व एटापल्ली शहर अध्यक्ष रवि कोंडावार यांच्या नेतृत्वात तालुक्यातील बुथ प्रमुखांची विशेष बैठक बोलावण्यात आली या दरम्यान 64 पैकी 45 बुथ प्रमुखांना प्रशिक्षण दिल्याची माहिती देण्यात आली. त्यावेळी उप अध्यक्ष दिलीप तेलकुंटलवार,सरचिटणीस श्री नाध बैरागी,चिटणीस राजेश कुल्ले कंगाली,कोषाध्यक्ष राजेश सडमेक.एस. टी. महीला अध्यक्ष संध्या कुल्ले कंगाली, उपाध्यक्ष सुरेखा लुल्ला वेळदा, रिता दिलीप भक्त, विध्या राहुल दुर्गे, मारोती बिरसु पुंगाटी,राजेश कुल्लै कंगाली,चुक्को पंकज कुंभारे,दिलीप धमेंद्र भक्त,सुभास सुनिल दास,संदीप पुंगाटी,अजय राजेश पैडीकुलवार,पंकज प्रभु कुंभारे,गिता सतिश वेळदा,वारलु नरोटे,बापु मुंशी गावडे,अजु‌‌न जोगा मटामी,सतिश चुकु वेळदा,अक्षय नरोटे,शिवाजी गावडे,सुनिल गोटा,पांडुरंग चिना कंगाली,इतर कार्यकर्ते उपस्थित होते.बुथ प्रमुखांनी आपआपल्या बुथ केंद्रामध्ये ,घरोघरी पक्षाचे विचार धारा व पक्षाचे बोध चिन्ह लोकांपर्यत पोहचावे .आणि जास्तीत जास्त पक्षाचे सभासद नोंदणी करण्याचे मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आले.