मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
भामरागड येथे आदिवासी विशाल मोर्चा
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या नेतृत्वात भामरागड येथे आदिवासी बांधवांचा मोर्चा.
आज दिनांक 8/10/2024 ला दुफारी 1 वाजता पार्लकोटा नदी वरून भामरागड तहसील कार्यालयात धडक मोर्चा निघाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी मोर्चेला मार्गदर्शन करताना म्हणाल्या की धनगराना आदिवासी मध्ये समावेश करू नये. आदिवासी ना पट्टे देण्यात यावे. जर राज्यसरकार धनगराणा सामावून घेत असेल तर मुबंई मध्ये यापेक्षा ही मोठा मोर्चा काडू.अस्या अनेक मागण्या ची मागणी केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ऋषीं पोरतेट यांनि घोषना करीत भाग्यश्री ताई आगे बडो हम तुम्हारे साथ है. भाग्यश्री ताई कोण है जंगल की सेर है. आदिवासी वर होणाऱ्या अन्याय खपवून घेणार नाही. महाराष्ट्र सरकार चा निषेध करीत घोषणा देत तहसील कार्यलय गाटले. यावेळी ऋतुराज हलगेकर.जहीर हकीम. श्रीनिवास चटारे. संतोष येमुलवार. अमोल मुक्कावार. श्रीनिवास विरगोंनवार. भामरागड चे चंदू बेजलवार.महेश मद्देरलावार. दसरत सुंनतकर. अरुण रामटेके.विजय बोरकुटे.उमेश कोरेत. रमेश आत्राम. अजय कोरेत. प्रवीण गावडे.जयश्री सुंनतकर म्याडम. माजी जिल्हा परिषद सदस्य कौशिक म्याडम या वेळी हजारोच्या संकेत उपस्थित होते.तहसीलदार मोरेश्वर मेश्राम यांना निवेदन देण्यात आले.