मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
संदीप भाऊ चे कट्टर समर्थक श्री संतोष चंदावार यांचे पिताश्र श्री चंद्रय्या चंदावार यांचे काल दी 30/9/2024 ला स्वर्गवास झाले, 1 तारखेला प्राणहिता नदी वर अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्यसंस्कार कार्यक्रमा नंतर लगेच भाऊनी संतोष चंदावर, लहान बंधू महेश चंदा वार यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तेव्हा उपस्थित अमीत बेझलवार, मुन्ना झाडे, राकेश बिर्डू, रवि आलम व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते