माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित.

227

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

*मुलचेरा :* तालुक्यातील गोमनी येथील जेष्ठ नागरिक प्रभाकर बापूजी विरमलवार यांचा वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले होते.आज तेरविचा कार्यक्रम आयोजित केले होते.या सदर तेरवी कार्यक्रमाला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून विरमलवार कुटुंबियांना मोठ्या आस्तेने विचारपूस करून सांत्वन केले.

यावेळी तेरवी कार्यक्रमाला अजय कंकडालवार सोबत बंटी शेंडे सदस्य ग्रामपंचायत गोमनी,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,साईनाथ चौदरी,सुनील कूसनाके, हरिपत दाश,साई चरण गड्डमवार,गौतम दुर्गे,विवेक कोडगंटिवार,राजू कोल्हावार,निलेश ओल्लालवार,किशोर येलमुले,प्रवीण पांदीलवार,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.