भाग्यश्रीताई आत्राम ठरल्या चिमूकल्यांसाठी दूत. तात्काळ केली रुग्णवाहीकेची व्यवस्था

71

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

सिरोंचा तालुक्यातील बेजुरपल्ली या गावचे रहिवासी असलेले पार्वती मुल्ला गावडे हे प्रसूती होऊन दोन जुडव्या मुलीला मनचेरियल येथील दवाखान्यात सुखरूप जन्म दिला. परंतु काही काळानंतर स्वगावी परततांना सिरोंचा पोहचल्यानंतर मात्र त्यांना जाण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या शासनाच्या तसेच खाजगी वाहणाची व्यवस्था वेळेवर झालेली नव्हती त्या चिमुलीच्या परिवाराची तळमळ शिघेला पोहचली होती .सदर बाब ताईंना कळतच ताईंनी कुठलाही वेळ वाया न दवळता तात्काळ सिरोंचा येथे स्वतःची रुग्णवाहीका पाठवून त्यांना स्वगावी पोहचावून दिले. दरम्यान परिवार खूप भावुक झालेला होता.यावेळी सलाम भाई,M. D. शानू,देवा येनगणदुला, जम्पन्ना कंबगुणी उवस्थित होते.