किष्टापुर येथे अपघाताने मय्यत कुटुंबीयांची हर्षवर्धन राव बाबा आत्राम यांनी भेट घेतले मय्यत परिवाराचे सांत्वन व आर्थिक मदतही केले

66

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

*अहेरी:*-तालुक्यातील किष्टापुर वेल येथील देवपाल प्रकाश दब्बा यांचे वेलगुर टोला येथे सोमवार 16 सप्टेंबर रोजी अपघात झाले.
माल वाहतूक (पिकअप) गाडी MH 33 T 2307 या गाडीने दुचाकी गाडी गाडी क्रमांक MH 33 AL 1179 अपघात झाले. दुचाकीस्वार देवपाल यांचे अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाले.
दुर्घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांनी किष्टापुर वेल येथील मय्यत कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वना केले आणि आर्थिक मदतही केले.
यावेळी नंदू दब्बा, भैय्याजी दब्बा, महादेव कुळमेथे, मोहनदास आत्राम, हरिदास आत्राम, पापया पोरतेट, किष्टापुर वेल चे उपसरपंच पवन आत्राम, कैलास कोरेत, वामन मडावी, बाबुराव तोरे, अमर आत्राम आदी उपस्थित होते.