मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
अहेरीतील संत मानवदयाल विद्यालयात रक्षाबंधन उत्सव साजरा
अहेरी:- अहेरीतील संत मानवदयाल विद्यालयात रक्षाबंधन उत्सव मोठया उत्साहात संपन्न करण्यात आले आहे.
अहेरी येथील आंतराष्ट्रीय मानवता परिषद अंतर्गत संचालित संत मानवदयाल विद्यालयात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत वर्ग आहेत.रक्षाबंधन सणानिमित्त विधायलायत सर्व विद्यार्थ्यांमध्ये स्नेह, प्रेम वृद्धिंगत होण्यास रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आले. सदर कार्यक्रम मुख्याध्यापक प्रणय येगोलपवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका कविता राऊत, पदमा तोर्रेम आणि शाळेतील सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारीवृंद सहकार्य केले.