भारतीय काम्युनिष्ठ पार्टी च्या अहेरी विधानसभा अध्यक्ष यांनी इंडिया आघाडी च्या प्रचाराची केली सुरवात

573

प्रतिनिधी

भारतीय काम्युनिष्ठ पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष काम्रेड सचिन मोतकुरवार यांनी परसलगोंदी, जांभीया, गट्टा, व भामरागड तालुक्यातील कोठी या ठिकाणी इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर नामदेव किरसाण साहेब यांचा प्रचार करत, कार्यकर्त्यांना प्रचार साहित्य दिलं व जोमून काम करून यावेळी कोणत्याही हालतीत इंडिया आघाडीचा उमेदवाराला विजय करावा असे सांगितले यावेळी गट्टा ग्रामपंचायत चे माजी सरपंच दोडगे गोटाजी, भूमिया कोल्हूं गोटा, कोठी ग्रामपंचायत चे माजी सरपंच मसू वाले गोटा, जांभीया ग्रामपंचायत चे शंकर नवडी, अडेंगे गाव पाटील दोहे हेडो, उसेंडी, व जांभीया चे माधव, नेंडेर चे अर्जुन हिचामी, पार्सलगोंदी चे माजी सरपंच आलाम मॅडम,पार्सलगोंदी चे व्यपारी कोंडागुर्ले, गट्टा चे व्यापारी मुजुमदार, दिग्विजय मल्लिक, राकेश येमुलवार,संजय पूज्जलवार, बिरसा मुंडा बचत गट चे कामालाबाई येमुलवार, ममता जक्कुलवार, तसेच अनेक कार्यकर्ताची भेट घेऊन येणाऱ्या लोकसभेला डॉक्टर् किरसाण साहेबाना बहुमताने विजय करण्यासाठी तय्यारी करण्यास सांगितले!*