सरफराज शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव पदी नियुक्ती

95

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

चंद्रपूर: बल्लारपूर येथील आंबेडकर चळवळीत क्रियाशील असलेले सामाजिक कार्यकर्ता माजी नगरसेवक श्री सरफराज शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूरचे जिल्हा सचिव पदी, जिल्हाचे अध्यक्ष श्री नितीन जी भटारकर यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. व माननीय. ना. श्री अजितदादा पवार साहेब यांचे नेतृत्वात जनहिताचे कार्य करण्याबाबत व पक्ष संघटन बळकट करण्याबाबत शुभेच्छा व्यक्त करण्यात आली.
सरफराज शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री राकेश सोमानी, अल्पसंख्याक प्रदेश सचिव कुतुबुद्दीन सिटी, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष प्रशांत झांबरे, अल्पसंख्याक सेलचे शहर अध्यक्ष व विशेष कार्यकारी दंडाधिकारी आसिफ शेख, समाजसेवक सुमित (गोलू) डोहने व अनेक कार्यकर्त्यांनी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन केले.