देवलमरी येथील मंचार्लावार परिवार यांचे घराला आग लागली असे कळताच भाग्यश्री ताई आत्राम यांनी

214

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

मा.भाग्यश्री ताई आत्राम
माजी जी.प.अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्या
अहेरी तालुक्यातील देवलमरी गावातील मंचार्लावार परिवार यांचे घराला आग लागली असे कळताच *मा.भाग्यश्री ताई आत्राम* यांनी
त्यांचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार यांना तसेच
ग्राम पंचायत सरपंच मा. सरपंच लक्ष्मण कन्नाके, सुमित भाऊ मोतकुरवार,मोनिका तोकाला ग्राम पंचायत सदस्या, माजी उपसरपंच सुरेश गुंडावार,उपसरपंच किशोर करमे,गावकरी सत्यम मंचरला ,हरिष गांडला
यांना पाठविले.
ताई साहेब काही कामानिमित्त बाहेर असल्या कारणाने देवलमरी
येथे पोहचू शकले नाही.
करीता आर्थिक मदत तसेच समोर येणाऱ्या प्रसंगाला मी स्वतः आपल्या सोबत आहे.
नुकसान झालेल्या परिवाराला लागेल ती मदत करायला तयार आहे.
असे दूरध्वनी वरून त्यांना संवाद साधून कुटुंबांना आधार दिला