#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#
प्रतिनिधी//
त्याअनुषंगाने उपरोक्त योजनेची सुरुवात करण्याकरीता मंगळवार दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी शिक्षा मंत्रालय, उच्चतर शिक्षा विभाग, भारत सरकार यांनी व्हिडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाचे आयोजन केले असून सदर कार्यक्रमाला प्रधानमंत्री श्री. नरेंद्रजी मोदी मंगळवार दि. २० फेब्रुवारी रोजी, सकाळी ११:३० दुरदृश्य प्रणाली द्वारे (थेट) मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूवी सकाळी ११:०० वाजता गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे संबोधित करणार आहेत. धर्मेंद्र प्रधान, शिक्षा मंत्री, भारत सरकार यांनी आमंत्रित केल्यानुसार सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस हे आभासी पध्दतीने उपस्थित राहून संबोधित करण्याची शक्यता आहे.
त्या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने सुमानंद सभागृह ,आरमोरी रोड, गडचिरोली येथे तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सरदार पटेल महाविद्यालयात २० फेब्रुवारी, २०२४ रोजी, सकाळी ११ वासता
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बघण्याची व्यवस्था केलेली आहे. ऑनलाईन कार्यक्रमाची