#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#
प्रतिनिधी//
गडचिरोली(गो. वि.)दि:१९
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पी एम- उषा) योजनेला मंजूरी दिली आहे, ज्याचा एकूण खर्च रु. १२,९२६.१० कोटी इतका आहे. राज्य सरकारी विद्यापीठे आणि महाविद्यालयांना समानता, प्रवेश आणि उत्कृष्टतेची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करण्यासाठी निधी पुरविणे हा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेच्या प्रकल्प मंजुरी मंडळाने १७ आणि १८ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या पहिल्या बैठकीत बहु-विषय शिक्षण आणि संशोधन विद्यापीठे घटकांसाठी विद्यापीठांना मान्यता दिली आहे.
त्या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठाला १०४ कोटींचा निधी प्राप्त झालाय.
या योजनेची वैशिष्ट्ये
दर्जेदार शिक्षण आणि शिक्षण प्रक्रियेच्या विकासावर भर देणे,
मान्यता नसलेल्या संस्थांची मान्यता सुधारणे,
डिजिटल पायाभूत सुविधांवर भर
देणे,
मल्टीडिसिप्लिनरी मोडद्वारे रोजगारक्षमता