ग्रामपंचायत आलापल्लीच्या भ्रष्ट व भोंगळ कारभाराचा विरोधात आदिवासी विकास परिषद यांच्या ठिय्या आंदोलन भाजप आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष “”श्री संदीप भाऊ कोरेत”” यांच्या जाहीर पाठिंबा

330

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

भाजप आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष “”श्री संदीप भाऊ कोरेत”” यांच्या जाहीर पाठिंबा

*आदिवासी विकास परिषद शाखा अहेरी च्या वतीने ग्रामपंचायत आलापल्ली कार्यालयात भ्रष्ट व भोंगळ कारभाराचा विरोधात दिनांक ९/२/२०२४ रोज शुक्रवार ला ठिय्या आंदोलन करण्यात आले*
*या आंदोलनात अहेरी विधानसभा क्षेत्रातील शेकडो आदिवासी समाज बांधव एकत्र जमा होऊन ग्रामपंचायत आलापल्ली च्या भोंगळ कारभाराचा विरोधात रोष व्यक्त करण्यात आले*
*यावेळी भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री संदीप भाऊ कोरेत यांनी जो पर्यंत आपल्या आदिवासी समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा आपला आंदोलन सुरू राहील आपल्या मागण्या व ग्रामपंचायतील भ्रष्ट व भोंगळ कारभार शाषन दरबारी मांडणार आहे असे संदीप भाऊ कोरेत यांनी मनोगत व्यक्त केले*
*यावेळी हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते*