10 लाखाची केली होती मागणी
अहेरी;_आलापल्ली वनविभागा अंतर्गत येत असलेल्या पेरमिली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला लाच घेतांना अटक करण्यात आली आहे
सदर वनपरिक्षेत्र अधिकारी हा सेटिंगच्या कामात वस्तात होता
गोरगरिबांना लुटमार करणारा या नावाने क्षेत्रात त्याचे नाव प्रसिद्ध होते
सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की प्रमोद जेणेकर नामक वनपरिक्षेत्र अधिकारी हा तुमीरगुंडा कासमपल्ली रस्त्याच्या कामावरील काही वाहने पकडली होती व त्यावर आकारलेलं दंड कमी करन्यासाठी जेणेकर याने संबंधित कंत्राटदाराला 10 लाखाची मागणी केली होती अनंता 5 लाखात सेटिंग फिक्स झाली परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा न्हवती
व तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली
त्या अनुशंगाने सापडा रचून दिनांक 4/1/2024 रोजी पेरमिली येथे रात्र 5 लाख रुपये स्वीकारताना प्रमोद जेनेकर याला रंगेहात पकडले
या वेळेवर लाच लुचपत विभागातील संपूर्ण कर्मचारी उपस्तीत होते