कोरेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात माहात्मा गांधी तंटामुक्तीची कार्यकारणी जाहीर

59

मौजा ग्राम.पंचायत कोरेगाव येथील ग्रामसभेत गावातील नागरिकांनी निवड करून दिलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष व सर्व सदस्य यांची कार्यकारणी झाली जाहीर ..
  ग्राम पंचायत कार्यालय येथे आयोजित ग्राम सभेत गावकऱ्यांनी बहुमताने निवड करून दिलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष पदी श्री एम.एन.राऊत यांची तर निमंत्रक पदी गावचे पोलिस पाटील श्यामजी ऊईके यांची निवड गावकऱ्यांनी बहुमताने  करून दिली.तर उपाध्यक्ष पदी जयंत भारती यांची निवड झाली , प्रशांत किन्नाके सरपंच कोरेगाव सदस्य ,अनिल मस्के उपसरपंच कोरेगाव सदस्य ,प्रमोद पिलारे सदस्य,यशवंत सांगोडे सदस्य,गुरुदेव गेडाम,अशोक लाडे सदस्य ,केशव सहारे ,अरुण सहारे ,विजय गोंडाने सदस्य ,संतोष देवतळे ,आबाजी बुल्ले ,प्रकाश कोचे ,उस्मान पठाण ,प्रभाकर सहारे ,रामकुष्ण जांभुळकर,चैतन्य केडझडकर ,पुरषोत्तम डोंगरवार ,सौ.मीराबाई पुरी त.मु.स.सदस्य , श्रीमती रेश्मा लाडे सदस्य ,सौ सुलोचना सहारे सदस्य ,श्री डॉ.कुंभरे सर वैद्यकीय अधिकारी यांची,श्री बी .एस .राऊत .ग्रा.वि.अधिकारी सदस्य, सौ कुडमथे मॅडम प्रा.कि.वि.कोरेगांव सदस्य ,श्री पत्रे बिट अंमलदार पो.स्टे.वडसा सदस्य,श्री दहिकर सर प्रा.जि.प.प्रा.शाळा कोरेगावं सदस्य, वरील सर्व सदस्याची निवड करण्यात आली.