केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार – जर आपल्याला कमी रेशन मिळत असेल, तर आपण 1800-22-4950 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून रेशन दुकानदाराविरुद्ध तक्रार नोंदवता येईल – तसेच रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नाव देखील जोडता येईल
👉 वेबसाईट – आपल्या nfsa.gov.in/portal/State_UT_Toll_Free_AA या लिंकवर भेट देऊन देखील तक्रार करता येईल – असे केंद्र सरकारने सांगितले
*कमी रेशन मिळत असेल तर तक्रार करता येते* – हि माहिती सर्व नागरीकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे, आपण थोडस सहकार्य करा – इतरांना देखील अवश्य शेअर करा