देसाईगंज/कोकडी (बरड)
तालुक्यातील कोकडी (बरड) या ठिकाणी दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी मित्रांना सार्वजनिक माऊली क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोकडी (बरड) यांचे सौजन्याने भव्य रात्रकालीन अमर्याद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.*
*यावेळी आमदार कृष्णा गजबे, सौ. रोषणीताई पारधी मा. जि प सदस्य, परसरामजी टिकले, सूनीलजी पारधी ओबीसी जिल्हाध्यक्ष, केवळरामजी टिकले सरपंच कोकडी, चक्ररधजी नाकाडे सरपंच तुळशी, रमेशजी धाईत तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते*.