रोडलगत गाव असलेल्या धन्नुर पुलाच्या बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देणार

44

. डॉ. देवरावजी होळी यांचे निवेदकाना आश्र्वासन

पुलाच्या मागणीसाठी धन्नूरवासियांचे आमदार महोदयांना निवेदन

*दिनांक १६/१२/२०२२ गडचिरोली*

*धन्नूर येथील नागरिकांना दळणवळन  योग्य होण्याच्या  दृष्टीने धन्नूर रोडवर गावालगत असलेल्या पुलाच्या बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून द्या अशी मागणी करणारे निवेदन धन्नूरवासियांनी आमदार  महोदयांना दिले असता पुलाच्या बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन आ. डॉ. देवरावजी होळी यांनी निवेदकाना दिले.

*यावेळी निवेदन देतांना, विलास शेडमाके, किशोर सडमेक,  मनोहर तोरे,  चिरंजीव पेंदाम,  यादव तोरे,  संजय कुसनाके,  प्रदीप शेडमाके,  अशोक सिडाम,  शांताराम तोडसाम,  साईनाथ मडावी,  उपस्थित होते*.