चामोर्शी तालुक्यातील कान्होली येथील आहुती नाट्यप्रयोगाचे खा.अशोकजी नेते यांच्या हस्ते उद्घाटन

55

चामोर्शी तालुक्यातील कान्होली येथील””आहुती””या सामाजिक नाट्यप्रयोगाचे उदघाटन मा.खा.श्री अशोकजी नेते, राष्ट्रीय महामंत्री, भाजपा जनजाती मोर्चा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. अध्यक्ष म्हणून मा.आम.डॉ. देवराव जी होळी होते.दिपप्रज्वलन श्री प्रकाश गेडाम, प्रदेश संघटन सरचिटणीस, भाजपा ST मोर्चा, महाराष्ट्र यांचे हस्ते झाले*
                *या। प्रसंगी मा.खा.श्री अशोकजी नेते साहेब, मा.आम.डॉ. देवराव जी होळी साहेब, श्री प्रकाश गेडाम, प्रदेश संघटन सरचिटणीस, भाजपा ST मोर्चा, महाराष्ट्र यांचे भाषणे झालीत*
             *मंचावर श्री स्वप्नील जी वरघंटे प्रदेश सदस्य, भाजयुमो महाराष्ट्र, श्री दिलीपजी चलाख, भाजपा ता.अध्यक्ष, चामोर्शी. श्री सुरेशजी शाहा,जिल्हा अध्यक्ष, बंगाली आघाडी, गडचिरोली.श्री राजु पाटिल चुधरी.सरपंच नागापुरे ताई.श्री रेवनाथ जी कुसराम जिल्हा सरचिटणीस, भाजपा आदिवासी मोर्चा. श्री संजयजी खेडेकर.ग्रामपंचायत सदस्य.श्री कन्नाके सरपंच.श्री वन्नेवारजी,श्री चुधरी जी.ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते*