नागपुर: येथे करण्यात आले. वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार,आमदार सर्वश्री आशिष जयस्वाल, देवराव होळी, मल्लिकार्जुन रेड्डी, खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते.
*सुधीरभाऊंचे मनापासून अभिनंदन!💐*
मागच्या काळात वनमंत्री असताना त्यांनी येथील जुन्या ऑफिसच्या जागी नवे सुसज्ज कार्यालय आणण्याचा निर्णय घेतला. विविध ठिकाणी विखुरलेली कार्यालये एका जागी आणली.
या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी तेच मंत्री झाले व आम्हाला येता आले याचा आनंद आहे. *-DCM
वनसंपत्तीचे संरक्षण व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याकरीता आणि त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रोत्साहित करण्याकरीता वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सर्वांचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मनापासून अभिनंदन केले.
महाराष्ट्रातला वनविभाग एकमेव विभाग असा आहे की ज्यांनी गेल्या सात-आठ वर्षात वनांमध्ये वाढ केली आहे. ही वाढ लक्षणीय असल्याचे केंद्र सरकारचे रिपोर्ट दर्शवतात, असे कौतुक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले.