माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी पोचम्मा बोनालू कार्यक्रमला उपस्थित.

43

व्यंकटापूर:अहेरी तालुक्यातील आवालमरी ग्रामपंचायत अंतर्गत येथ असलेल्या व्यंकटापूर येथील पोचम्मा देवीच्या बोनालू कार्यक्रमला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून देवीची दर्शन घेतले.यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख:शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे अशी पोचम्मा देवीकडे प्रार्थना केले.

यावेळी उपस्थित सूनंदाताई कोडापे सरपंच, चिरंजीव चीलवेलवार उपसरपंच, ग्रा.प.सदस्य वसंत तोरेम, सरिता मडावी, लक्ष्मीबाई मुरमाडे,मारोती मडावी,विमलताई चटारे,अमसुबाई सिडाम, कमलाबाई आत्राम,ग्रां.प.सदस्य, प्रतिष्ठित नागरिक जेगाया परकिवार, पुजारी ,पेसा अध्यक्ष नामदेव मडावी, पोलिस पाटील मनोहर पागडे, व्यंकटेश गणपुरवार, पेसा सदस्य रेश्मा तलांडी, रोजगार सेवक व्यंकटेश कोडापे, माजी सरपंच गुलाब सोयाम,महेश लेकुर ग्रा.प सदस्य , नरेंद्र गर्गम, संजय गोंडे, प्रमोद गोडशेलवार,व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.