नागपूर:भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी ऊर्जा मंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची त्यांच्या नागपुर येतील निवासस्थानी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी काल सदिच्छा भेंट घेतली.
भाजपाच्या संघटनात्मक व इतर विषयांवर तब्बल दीड तास चर्चा केली, ह्यावेळी राजेंनी मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांना अहेरी येण्याचे निमंत्रण दिले आणि त्यांनी लवकरच अहेरी येण्याचे मान्य केले..