रवि बारसागंडी टेकडा तल्ला प्रतिनिधी
सिरोंचा : तालुक्यातील जाफराबाद येथील सदर आविस अध्यक्ष सिरोंचा बनाया जंनगम त्यांनी येथे मोडी रामू शिवाया व दुर्गाम नाराक्का यांच्या सांत्वन पर भेट घेतली व पुढील कार्यक्रमास आर्थिक मदत केली.आविस अध्यक्ष सिरोंचा बनाया जंनगम हे नेहमीच नागरिकांच्या मदतीला धावून येतात. पद असो अथवा नसो मात्र गरजू व्यक्तींना वेळीच मदतीचा हात पुढे करीत असतात. त्याचप्रमाणे जाफराबाद येथील मोडी व दुर्गम कुटुंबाची सांत्वन भेट घेऊन आर्थिक मदत केली.यावेळी निर्मला बिचमया, कुळमेथे- सरपंच ग्रामपंचायत जाफराबाद, बिचमय्या कुळमेथे, शंकर गोडम, महेंद्र दुर्गम, तिरुपती दुर्गम,
, ज्योती वेंकटी डोंगरे, स्वामी पेंटया गोदारी, साई मंदा, वेंकटी डोंगरे
विजय रेपालवार, पोचना बुरती रमेश, सत्यम पिडगु, रामाकिष्टू निलम, महेश आरे, लक्ष्मण बोल्ले
सुरज गावडे – सरपंच गर्कपेटा – व आ.वि.स.चे संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते.