# Sironcha रेगुंठांत टॉवर आहे मात्र नेटवर्कच नाही.

42

सिरोंचा: तालुक्यातील शेवटच्या टोकवार असलेल्या रेगुंठा येथील BSNL च्या साह वर्षांपूर्वी टॉवर उभारलं .मात्र योग्य दर्जाची सेवा मिळत  नासल्याने हा मानोरा कुचकामी ठरलं आहे 
देशाभरात 5G नेटवर्क सेवा सुरु होत आहे रेगुंठा परिसरात मात्र 2G सेवासुद्धा मिळत नाही
कधी कधी नेटवर्कच दाखवते मात्र फोन लागत. नसल्याने ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे
शासकीय योजनाची माहिती ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होते .मात्र आतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेगुंठा हा परिसरात अद्यापही योग्य दर्जाची मोबाईल इंटरनेट सुरु उपलब्ध नाही
BSNL च्या विस्कळीत सेवेचा फाटक ग्रामस्थासह विद्यार्थ्यांना सुध्दा बसत आहे.
परिसरात खासगी कापन्यांनी टॉवर बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा आशी मागनी होत आहे
   राजमोगली दुर्गम
 प्रतिनिधी / सिरोंचा
 9405586752