चादर व फुल चढवून घेतली हजरत वली हैदर शाह बाबा यांची घेतली दर्शन

45

हजरत वली हैदर शाह बाबा यांच्या दर्शनार्थ राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रदेश *पाध्यक्ष श्री.ऋतुराज भाऊजी हलगेकर तसेच माजी जिल्हापरिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर) तसेच बबलूभय्या हकीम व त्यांची अर्धांगिनी तथा राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जिल्हा महिला अध्यक्षा शाहीनभाभी यांची प्रमुख उपस्थिती

*चादर व फुल चढवून घेतली हजरत वली हैदर शाह बाबा यांची घेतली दर्शन






*सूर्यास्त वेळी विविध भागातून आलेल्या संदल सुरुवातिला भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर)यांच्याहस्ते शुभमुहूर्त








*हजरत वली हैदर शाह बाबा कव्वाल स्टेजसाठी बबलूभय्या हकीम यांची मदत उपस्थित राहून  स्टेजचा उदघाटन सोहळा त्यांच्याहस्ते करण्यात आले








सिरोंचा:- इस सण १६९८ मध्ये हजरत वली हैदर शाह बाबा यांनी जिवंत समाधी घेतल्यानंतर दरवर्षी त्याठिकाणी व त्या परिसरात सर्वधर्मसमभाव प्रतीक उर्स जत्रा भरली जाते यावेळी तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील भाविकांची हजरत वली हैदर शाह बाबा दर्शनासाठी खूप गर्दी होत असते.या दोन दिवसांच्या जत्रेला आनंदाचा वातावरण निर्माण होते. अश्या या जत्रेला अहेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकांची उपस्थिती होती .
यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, माजी नगरसेवक रवी राल्लाबंडीवार, ,

नगर सेवक रणजित गागापूरपवार, तालुका उपाध्यक्ष सत्यम पिडगू, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा उपाध्यक्ष वेकंटलक्ष्मी आरवेल्ली,  राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष देवा येंनगंदुला‌, नावेद शेख. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.