मुलचेरा भाजपा तालुका अध्यक्ष संजीव सरकार यांना पितृशोक शिवसेना नेते संदीप कोरेत यांनी दिली सांत्वना भेट

293

मुलचेरा: सुंदरनगर ग्राम पंचायतचे विद्यमान उपसरपंच तथा मुलचेराचे भाजपा तालुका अध्यक्ष संजीव सरकार यांच्या वडिलाचे दीर्घ आजाराने २९/०८/२०२५ तारखेला स्वर्गवास झाले याची माहिती शिवसेना अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांना मिळताच आज भवानीपूर जाऊन त्याच्या परिवाराची भेट घेऊन त्यांना सांत्वना दिली