वेलगुर येथील जंगलात एका चित्तरा च्या मागे काही कुत्रे लागले होते त्यांच्यापासून बचाव करण्याकरिता चित्तराने गावाकडे पळ काढला तरी त्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग करून गावजवळच कुत्रे त्या चित्तरा ला चावा घेत होते त्यात ते चित्तर गंभीर जखमी झाले ही बाब स्वराज्य फाउंडेशन वेलगुर चे पदाधिकारी प्रीतम राऊत ,अक्षय सात्रे, रोहित गौतरे, शंतनु मुजुमदार ,महेश राऊत, रुपेश शेंडे, रोहित गलबले ,दीपक चुनारकर यांना कळाली ते लगेच त्या घटना स्थळी
lपोहचले तेव्हा ही कुत्रे त्या चित्तराच्या अंगावर पडून चावा घेत होते त्यांनी लगेच जाऊन त्या कुत्रांना दूर हाकलून चित्तराचे प्राण वाचवले व तसेच आलापल्ली येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करून त्या चित्तराला त्यांच्या स्वाधीन केलं
वेलगुर येथील जंगलात एका चित्तरा च्या मागे काही कुत्रे लागले होते त्यांच्यापासून बचाव करण्याकरिता चित्तराने गावाकडे पळ काढला तरी त्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग करून गावजवळच कुत्रे त्या चित्तरा ला चावा घेत होते त्यात ते चित्तर गंभीर जखमी झाले ही बाब स्वराज्य फाउंडेशन वेलगुर चे पदाधिकारी प्रीतम राऊत ,अक्षय सात्रे, रोहित गौतरे, शंतनु मुजुमदार ,महेश राऊत, रुपेश शेंडे, रोहित गलबले ,दीपक चुनारकर यांना कळाली ते लगेच त्या घटना
स्थळी पोहचले तेव्हा ही कुत्रे त्या चित्तराच्या अंगावर पडून चावा घेत होते त्यांनी लगेच जाऊन त्या कुत्रांना दूर हाकलून चित्तराचे प्राण वाचवले व तसेच आलापल्ली येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करून त्या चित्तराला त्यांच्या स्वाधीन केलं