#Gadchiroli#गडचिरोली येथे विर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली

39

गडचिरोली :-  आज दि.१२/०३/२०२३ रोजी, आदिवासी परधान समाज मंदिर, गडचिरोली येथे १८५७ च्या लढ्यातील क्रांतिवीर, शहीद विर बाबुराव शेडमाके यांच्या १९० व्या जयंतनिमित्त त्यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळेस उपस्थित प्रदिप मडावी, महेंद्र मसराम,विवेक वाकडे,
 अनिकेत बांबोळे, संजय मानकर,अजय सुरपाम,विजय सुरपाम, रुपेश सलामे,धनराज मरसकोल्हे, अजय काळे, रोहित आत्राम,जयंत मोरे,निलेश कोडापे, अशोक नरोटे, सचिन मरसकोल्हे, नंदु कुंभारे, वैभव रामटेके, साहिल शेडमाके, अंकुश बारसागडे, साहिल गोवर्धन, निखिल वाकडे, आकाश कुळमेथे, महादेव कांबळे, सुरज गेडाम यांच्यासह इतर समाज बांधव उपस्थित होते.