#Vasa#वसा (आनंदनगर) येथे क्रांतिवर शहिद बाबुराव शेडमाके जयंती उत्साहात

40

:-  सेवा समिती यांच्या वतीने वसा (आनंदनगर) या गावामध्ये क्रांतीवीर शहिद बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.डॉ.नितीन कोडवते साहेब सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,प्रमुख अतिथी म्हणून
 मा.डॉ.चिकराम साहेब वैद्यकीय अधिकारी आरमोरी, मा. कुणालभाऊ कोवे अ.भा.आ.वि.प. गडचिरोली युवा जिल्हाध्यक्ष,वसंतराव कुलसंगे अध्यक्ष वीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती गड, मा.रवींद्र नैताम सर वसा, मुखरू झोडगे ग्रा.पं. वसा,  मा.शंकर इंगळे ग्रा.पं.उपसरपंच वसा, मा.उमेश उइके गड,
 मा.अंकुश इंगळे ग्रा.पं.सदस्य वसा, मा.शिवराम नैताम वसा, मा.विनोद सेकोटे वसा, मा.दीपक सयाम समाजिक कार्यकर्ते, मा.वैशाली सेलोटे ग्रा.पं.सदस्या आदी मान्यवर व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.