अनिल कांदो तालुका प्रतिनिधी चामोर्शी
मो.नं.९८३४४७५६८०
दिनांक -२४/०७/२०२५
चामोर्शी – तालुक्यातील दिनांक २५/०७/२०२५ रोजी अंगणवाडी , शाळा, महाविद्यालय पाऊसाच्या रेड अलर्ट मुळे बंद ठेवण्याचे आदेश शाळा प्रशासनाला मा.तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,चामोर्शी यांचे दिनांक २४/०७/२०२५ रोजी तात्काळ प्रभावाने आदेश जारी करण्यात आले आहे तसेच तालुक्यातील सर्व नागरिकांनी सर्तक राहण्याचे सूचना दिल्या आहेत आणि आपत्ती व्यवस्थापन समितीचे कर्मचारी व सदस्य सज्जग राहुन अनुचित घटना घडणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश जारी केले आहेत..