प्रतिनिधी//
शिवसेनेचे अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत हे सिरोंचा तालुका प्रवासात असताना अकिसा येथील मेडिकल स्टोअर चे सर्वेसर्वा तथा भाजपा कार्यकर्ता श्रीनाथ राऊत यांची भाजपा तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली असता मित्रपक्ष तथा युतीधर्म म्हणून संदीप भाऊ कोरेत यांनी भगवे शाल टाकून त्यांचे स्वागत केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिले त्यावेळी शिवसेनेचे वसंत दुरके, संतोष चंदावार उपस्थित होते