कलार समाजाचे प्रतिष्ठित नागरिक श्री किशोर जोगय्या गट्टुवार
वाहतूक नियंत्रक, रा.प.म. अहेरी आगार या पदावरून
दिनांक 30/06/2025 रोजी सेवानिवृत्त झाले.
या निमित्ताने दिनांक 02/07/2025 रोजी त्यांच्या राहत्या घरी अहेरी येथे त्यांच्या सेवेचा गौरव करत सत्कार कार्यक्रम पार पडला.
या सत्कार समारंभ प्रसंगी
व्यंकटेशजी मोतकुरवार,
शंकर रंगुवार,श्रीनिवास विरगोनवार, राजू रंगूवार, अतुल येगोलपवार,
सुमित मोतकुरवार
यांची उपस्थिती लाभली.
सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यास अनंत शुभेच्छा…!