अहेरी नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी दिनकर बाळाराम खोत यांच्या वार कठोर करावी करा : #jantechaawaaz#news#portal#

46

नगराध्यक्ष रोजा करपेत यांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन.









 माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शिष्टमंडळानी निवेदन दिले  जिल्हाधिकारी कडे.








अहेरी नगरपंचायत अंतर्गत ई-निवेदा ऑफलाईन निवेदा काढण्यात आले असता. या संदर्भात नगरपंचायत चे मुख्याधिकारी दिनकर बाळाराम खोत यांचे प्रतिक्रिया राबवितांना नगरपंचायत स्थिया समितीला विश्वासात ना घेता मुख्याधिकारी यांनी आपल्या मनमानी कारभार करून अवैधरित्या निवेदा उघड केले आहे. 

त्यानंतर नियमानुसार सदर विकास कामाच्या नोटीस बोर्डावार दिनांक 21/03/2023 ला दुपारी 3 वाजेपासून 27/03/2023 ला दुपारी 3 वाजेपर्यंत निवेदा सविकृती अंतिम दिनांक व वेळ दिनांक 29/03/2023 शक्य झाल्यास निवेदा उपडण्यात येईल या प्रकारे निवेदा सूचना नोटीस बोर्डावार लावणे अनिवार्य असतांना मुख्याधिकारी यांनी काही कांत्राटदारनां विश्वासात घेऊन सदर प्रतिक्रिया चाणक्य नितीने  

नोटीस बोर्डावार नगरपंचायत पद्द्धिकारी व नगरसेवकांच्या अनुउपस्थितीत नोटीस बोर्डावार निवेदा सूचना लावून नोट कॅमेरा व अप्लिकेशने विडिओ चित्रफीत काढून हेतूपूरस्पर निविदा लपवून पारदर्शत न बाळगता कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा समथ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांना विश्वासत न घेता गोपनीय पद्धतीने निविदेची कार्यवाही पार पडली.त्यामुळे अनेक बेरोजगार कांत्राटदार यांना ई – निविदा व ऑफलाईन निविदा भरण्या पासून वंचित राहिले.बहुचार्चित व स्थानिक,राष्ट्रीय वर्तमान पत्रात निविदा प्रसिद्ध करण्या ऐवजी महासागर व वर्तमानपत्रात या निविदेची जाहिरात देऊन हेतूपरस्पर विशिष्ट कांत्राटदाराना  लाभ पोहचविण्याकरिता षडयंत्र रचण्यात आले.

विशेषता नगरपंचायत मुख्याधिकारीच्या कार्यालयात सी.सी टीव्ही कॅमेरा असतानाही ई निविदाच्या प्रतिक्रिया रबावण्यात हेतूपरस्पर सी.सी. टीव्ही कॅमेरा बंद ठेवून सदर निविदा प्रतिक्रिया पार पाडण्यात आले. नगराध्यक्षा व उपाध्यक्ष तसेच नगरसेवाकांनी सी.सी टीव्ही कॅमेरा चालू ठेवण्यासं विनंती केले असता. तसेच शासकीय कार्यालयात कामाची पारदर्शता ठेवण्याच्या उद्देशाने प्रत्येक शासकीय कार्यालयात सी.सी टीव्ही कॅमेरा सुरु ठेवणे बंधनकारक असूनही सदर निविदाच्या कालावधित हेतूपरस्पर बंद ठेवण्यात आले

. यावरून असे लक्षात येथे शासनाची दिशाभूल करून निविदा प्रतिक्रिया पार पाडले आले यावरून सदर मा.मुख्याधिकारी दिनकर बाळाराम खोत यांचे मनमानी कारोबार सिद्ध होते. अशा भोगळं कारभारामुळे शासनाचे प्रतिमा मलीन होत असून जनमानसात  चर्चेचे विषय ठरले आहे. सदर निविदा प्रतिक्रियेमध्ये गैर  कारभार होत असल्याचे काही नोंदणीकृत कांत्राटदार यांनी तोंडी आक्षेप घेतले असता. यांचे आक्षेपाकडे दुर्लक्ष करून ठराविक रित्या स्वतःचे बचवा करण्याकरिता दिनांक 2 रोजी सदर मुख्याधिकारी हे पत्रकार परिषद घेऊन केलेल्या गैर  कारभारवार पांघरून घालण्याचा उद्देशाने प्रेसनोट जाहीर करून पारदर्शीतेने काम असल्याने दर्शविले आहे.

 या करीता संबंधित मुख्याधिकारी यांची त्वरित उच्च स्तरीय चौकशी करून सदर होण्याऱ्या गैर कारभारास आळा घालून सदर प्रभारी मुख्याधिकारी व अहेरी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार हे आदिवासी महिलेचे अपमान करणाऱ्या सदर अधिकाऱ्यावार कारवाही करून आदिवासी जिल्ह्यातुन बाहेर बदली करण्यात यावी तसेच नियमित मुख्याधिकारी तात्काळ नेमणूक करावा तसेच 7 दिवसाच्या आता संबंधित मुख्याधिकारीवर कार्यवाही ना झाल्यास आम्ही अहेरी नगरपंचायतचे 

पदाधिकारी व सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर सामूहिक उपोषणवार बसणार अशी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजर समितीचे संचालक श्री.अजयभाऊ कंकडालवार व नगराध्यक्षा व उपाध्यक्षसह सर्व नगरसेवक यांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदानातुन म्हंटले आहे.