मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
अहेरी: एक उत्साही आणि आनंदपूर्ण प्रसंग होता. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई व शाहीन भाभी हकीम आणि डॉ. लुबना हकीम यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. हा समारंभ उपस्थित सर्वांच्या हृदयात एक सुखद छाप सोडून गेला**
**यावेळी सुमित मोतकुरवार, जयश्री ताई चिलेलंवार, माधुरी ताई गोरकर व गावातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते







