राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त भोसले सरांचा 81 वा वाढदिवस 81 दिवे लावून साजरा केला

177

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी.. वांगेपल्ली येथील वांगेपल्ली घाट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माता सरस्वतीचे पूजन करून पाच स्त्रियांनी क्रीडा शिक्षक व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त स्काऊट गाईड शिक्षक विनोद भोसले यांना औक्षवंत केले याप्रसंगी त्यांच्या आठवणी निकुरे सर, सत्यनारायण गुप्ता, मुरलीधर मद्दीवार. अरुण धुर्वे, छाया पुदटवार यांनी भाषणाच्या स्वरूपात सांगितल्या प्रमुख पाहुणे म्हणून शरदजी सप्रे उपस्थित होते राजेश्वर रंगुलवार. विलास नांव नूरवार. सुधाकर रापर्तीवार.कन्नाके बाबू. नानाजी जाकोजवार. विजय मदरलावार, सर्वेश्वर कारंगुलवार रमेश कस्तुरवार. उमेश गुप्ता, अशोक मंथनवार, बंडू गुरनुले. नामदेव साखरे
शाळेतील शिक्षक वृंद वांगेपोली घाट येथील पालक वर्ग शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठिकरे यांनी केले,,,,