मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
अहेरी : तालुक्यातील संड्रा येथील पोशालू सूदरी यांचे चिरंजीव वर – महेंद्र यांची तेलंगणातील बेज्जूर तालुक्यातील बरेगुडम येथील रहिवाशी देवाजी चप्पाडी यांचे कन्या संध्य-वासवी यांच्या विवाह वराचा मंडपात संड्रा येथे विवाह सोहळा संपन्न झाला.
या विवाह सोहळ्याला आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राऊतभाऊ,प्रमोद गोडसेलवारसह आदी उपस्थित होते.