शिवसेना नेते संदीपभाऊ कोरेत यांनी सुदरी परिवाराच्या विवाह सोहळ्यास उपस्थित नवं वधु-वरास दिले शुभाशीर्वाद

309

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

*अहेरी*- तालुक्यातील संन्ड्रा येथील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव पोशालू सुदरी यांचे सुपुत्र महेंद्र व तेलंगणा राज्यातील बेज्जूर मंडळातील बारेगुडम येथील देवाजी चापीडी यांची कन्या संध्या ऊर्फ वासवी हिच्याशी आज रोजी वरच्या मंडपात विवाह सोहळा संपन्न झाला आहे.

सदर विवाह सोहळ्यास शिवसेना नेते संदीपभाऊ कोरेत यांनी सुदरी परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहून नव जोडप्यांना भेट वस्तू देत पुढील वैवाहिक जीवनाकरिता शुभाशीर्वाद दिले.

या प्रसंगी संदीपभाऊ कोरेत, अमित भाऊ बेझलवार, आकाश कुमरम तसेच सुदरी परिवारातील सदस्य उपस्थित होते.