आमरण उपोषण मा. भाग्यश्रीताई आत्रम (हलगेकर) यांच्या नेतृत्वात

94

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

. दि.२४-०२-२०२५ रोज सोमवार पासून नगर सेवक अमोल मुक्कावार,राहुल दुर्गे, अमोल रामटेके अहेरी नगरीतील ज्वलंत प्रश्न घेऊन आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आले होते
दि.२४-०२-२०२५ रोजी मा. बालाजी सोमवंशी साहेब, तहसीलदार अहेरी
तसेच मा. गणेश शहाणे मुख्याधिकारी न. पं. अहेरी यांनी तटकड उपोषण ठिकाणी भेट देऊन २४-०२-२०२५ रोजी सोमवारला लेखी आश्वासन देऊन उपोषणकर्त्याना विनंती करण्यात आली होती व २४-०२-२४ रोजी लेखी स्वरुपात बांधकाम पूर्ण करण्याचे पत्र दिले
तसेच मा. बलवंत रामटेके ,मुख्य कार्यकारी अधिकारी सा.बा.वि अल्लापली यांनी २५-०२-२०२५ रोजी संबधित कंत्राटदार तसेच स्वतः लेखी स्वरुपात अहेरी मुख्य चौक ते प्राणहिता कॅम्प व अहेरी मुख्य चौक ते देवलमारी पर्यंत रखडलेले रस्त्याचे बांधकाम ताबडतोब सुरू करण्यात येणार व ३१-०३-२०२५ पर्यंत सदर रस्त्याचे काम पूर्ण करून देण्याचे लेखी स्वरुपात पत्र दिले
या आमरण उपोषणला अहेरीतील व्यापारी संघनेतील
प्रमोद दोंतुलवार ,कनय्यालाल रोहरा,मनोज अनंतुलवार, प्रशांत आईंचवार, विलास बंडावार दाऊद भाई,सतीश रेणकुंतलावार ,देवा वासाडे,श्रीकांत पर्वतालवार ,रमेश गुप्ता, यश गुप्ता,दिलीप पुल्लूरवार,प्रकाश गुंतावार,नारायण खांडरे, अजय कवीराजवार, राजू मद्दीवार,प्रशांत भाटपल्लीवार,विजय पोटदुखे व इतर व्यापारी वर्ग यांनी दुकाने बंद ठेऊन या आमरण उपोषणाला समर्थन दिले .
दिव्यांग संघटनेचे राकेश करेंगुलवार,राकेश मडावी,रामू मडावी,ललिता टेकाम,ज्योती बेझनवार,कल्पना धन्नुर यांनी पण उपोषण कर्त्यासोबत उपोषणात सहभागी होऊन उपोषणाचे समर्थन केले
ऑटो रिक्षा यूनियन चे इबना हुसेन,शफी शेख,रमेश दुर्गे,कुशोर कुडकाल वार,रंगाय्या बत्तूलवार,मुखत्यार शेख,मजहर शेख,सुनील पारधी,विनोद कारेंगुलवार व इतर ऑटो रिक्षा चालक यांनी पण या उपोषणला आपले समर्थन दर्शविले
मानवाधिकार संघटना गडचिरोली,महाराष्ट्र चे प्रणय खुणे, जावेद शेख,सुरेश दुर्गे,शंकरराव ढोलगे यांनी पण उपोषण कर्त्याना भेट देऊन उपोषणाला समर्थन दर्शविले
नगर पंचायत अहेरीचे
रोजताई कारपेत
विलास गलबले,महेश बाकीवार,
विलास सिडाम,श्रीनिवास चटारे यांनी पण या आमरण उपोषणाला समर्थन दिले
तसेच
अहेरी नगरीतील विठ्ठल रुखमिनी विवाह सोहळा समिती अहेरीचे उमेश गुप्ता,रमेश कस्तूरवार,अशोक मंथनवार,विनायक दोंतुलवार,अशोक निकुरे,मनमोहन प्रसाद गुप्ता यांनी पण उपोषण स्थळी येऊन आपले समर्थन दर्शविले
तसेच उपोषणकर्त्यांसोबत उपोषनात सहभागी झालेले
शाहीन भाभी हकीम,जहीर हकीम,ऋषी पोरटेत, श्रीनिवास विरगोणवार,तुषार पारेल्लीवार,अनुराग बेझलवार,स्वप्नील श्रीरामवार,राजू मामीडवार,संतोष येमूलवार,सुमित मोतकुरवार,पवन दोंतुलवार,विजय बोरकुटे,अरुण रामटेके, अब्दुल रहमान,अब्दुल हुसैन,अरमान शेख, बाबर शेख हे सर्व कार्यकर्ते उपोषण स्थळी उपोषणाच्या समर्थनात होते