ग्राम पंचायत कार्यालय पेंटिपाका येथे आंबेडकर जयंती साजरी #jantechaawaaz#news#portal#

41

सिरोंचा तालुक्यातील पेंटिपाका ग्राम पंचायत कार्यालयात विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती साजरी करण्यात आली.
               सर्वप्रथम गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जवळ मोमबत्ती प्रज्वलित करून पेंटिपाकाचे शंकर नरहरी उप सरपंच व 
तुमनूर चे उप सरपंच किरण वेमुला ग्रा.प. सदस्य वेंकटेश दुर्गम युवा संघटनेचे रघु दुर्गम मोहनराव दुर्गम सौरभ दुर्गम रमेश दुर्गम राजगोमली दुर्गम पत्रकार तसेच सपना दुर्गम माजी ग्रा.प. सदस्य व गावकार्‍यानीआदि उपस्थित होते.